Vision

  • 1. To perform various educational activities to contribute to the continuing movement of “Education for All’
  • 2. To contribute to growth and overall development of the youth, through pursuit of knowledge.
  • 3. To nurture a generation of young citizens committed to the cause of nation building.

दृष्टीकोन

  • 1. ‘सर्वांसाठी शिक्षण’ या चळवळीला चालना देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवणे.
  • 2. ज्ञानाच्या शोधाद्वारे तरुणांच्या विकासासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान देणे.
  • 3. देशनिर्मितीच्या कार्याला समर्पित तरुण नागरिकांची पिढी घडवणे.

Mission

Our goal is to nurture a generation of young people with scientific temper and highest moral values inculcated in them, along with a commitment to the fundamental principles of humanism, fraternity and equality, as the hallmark Indian democracy, through the means of higher education.

मिशन

आमचे ध्येय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उच्च नैतिक मुल्यांनी समृद्ध तरुण पिढी घडवणे. तसेच, उच्च शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या मानवतावाद, बंधुता, आणि समता यांसारख्या मूलभूत तत्त्वांच्या प्रति वचनबद्धता निर्माण करणे.